Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आज मुख्य आरोपी चेतन चौधरीला घेऊन लोहगड किल्ल्यावर गुन्ह्याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं.

बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आज मुख्य आरोपी चेतन चौधरीला घेऊन लोहगड किल्ल्यावर गुन्ह्याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं. यावेळी केतनच्या वजनाइतकाच आणि शरीरयष्टीचा पुतळा दरीत फेकून घटनेची पुनर्रचना करण्यात आली. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यातही पोलिसांनी हे क्राइम सीन रिक्रिएशन पूर्ण केलं. नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com