Pimpri-Chinchwad News | ४७७ किलोचा गांजा जाळून नष्ट, पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

पिंपरी-चिचवड येथे ४७७ किलोचा गांचा जप्त; वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तब्बल ४७७ किलो ९६९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त तसेच गांजाची अंदाजे ६ काटी २८ लाख रुपये किंमत..

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४७७ किलो ९६९ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आमली पदार्थ विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, वेगवेगळ्या गुन्ह्यांतून हा गांजा जप्त करण्यात आला आहे. या जप्त केलेल्या गांजाची एकूण अंदाजे किंमत ६ कोटी २८ लाख ५१ हजार २५० रुपये इतकी आहे. पोलिसांनी या गांजाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करत राजणगाव MIDC परिसरातील महाराष्ट्र इनोवायरो पावर लिमिटेड या कंपनीच्या भट्टीत जाळून नाश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com