व्हिडिओ | Videos
Kolhapur Gokul Politics: भाजपनं मुश्रीफांना घेरलं, महायुतीत टेन्शन वाढलं!
राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य यांच्याशिवाय इतर कोणते छुपे मित्र आहेत का? असतील तर ते जाहीर करावेत!, असं थेट आव्हान भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केलं.
