BJP मध्ये प्रवेश केल्यानंतर MLA Kunal Patil Exclusive interview | Black And White | Sakal News

Kunal Patil Exclusive interview: उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला यश मिळवून देणारे आमदार कुणाल पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश का केला? राहुल गांधींवर विश्वास उरला नाही का? भाजपमध्ये जाण्यापूर्वी कोणत्या अटी मांडल्या? या सगळ्याचा खुलासा ‘Black And White’ या विशेष मुलाखतीत!

लोकसभा किंवा विधानसभा कोणतीही निवडणूक असो, उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला यश मिळवून देण्यात आमदार कुणाल पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अनेक दशकांपासून काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिल्यानंतर त्यांनी अचानक पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कुणाल पाटील यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय का घेतला? त्यांना राहुल गांधींवर विश्वास राहिला नाही का? भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी कोणत्या अटी मांडल्या? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या Black And White या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मिळणार आहेत. त्यामुळे ही संपूर्ण मुलाखत नक्की शेवटपर्यंत पाहा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com