व्हिडिओ | Videos
Latur News: बैलांसमोर नृत्यांगना नाचवल्या, आप्पाचा माज पोलिसांनी मोडला.. | Ratnappa Bidve | Sakal News
Latur News: लातूरच्या मुरुड अकोला गावात बैलपोळ्याला शेतकरी रत्नाप्पा बिडवे यांनी बैलांसमोर नृत्यांगना नाचवल्याचा प्रकार; विनापरवाना वाद्य वाजवणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गातेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली..