Latur Women Constable: तरुणींना मारहाण करणाऱ्या कॉन्स्टेबलचा आणखी एक व्हिडीओ, वकिलासोबतही हुज्जत | Sakal News

Latur Women Constable Praniti Musne Viral Video: लातूरमधील महिला पोलीस प्रणिती मुसने पुन्हा चर्चेत, वकिलासोबतच्या अरेरावीचा व्हिडीओ व्हायरल..

लातूर शहरातील वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी प्रणिती मुसने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रिपलसीट दुचाकीवरील तरुणींना कानाखाली मारल्याच्या घटनेमुळे त्या चर्चेत होत्या आणि आता त्यांचा आणखी एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नव्या व्हिडीओमध्ये मुसने या एका वकील प्रवाशाशी वाद घालताना दिसत आहेत. व्हिडीओत त्या वकिलाला उद्देशून, तू दीड दमडीचा वकील, कुठे व्हिडीओ टाकायचा तिथे टाक, अशी अरेरावीची भाषा वापरताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com