व्हिडिओ | Videos
Maratha Reservation: Laxman Hake ना बीडमध्येच प्रंचड पाठिंबा, महत्वाची कारणं बघाच..| Manoj Jarange | Sakal News
Beed जिल्ह्यात लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनांना प्रचंड प्रतिसाद; जिल्ह्याबाहेर मात्र कमी उपस्थिती, मग बीडमध्येच एवढं समर्थन का मिळतंय आणि त्यामागची खरी कारणं काय?