व्हिडिओ | Videos
Laxman Hake on Ajit Pawar: दरोडेखोर, टाळूवरच लोणी, महाजातीय वादी, काय काय म्हणाले? | Sakal News
Laxman Hake on Ajit Pawar: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची अजित पवारांवर पुन्हा सडकून टीका; दादांवर टीका केल्याचा कुठलाही पश्चाताप नाही, म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे केले स्पष्ट!