Laxman Hake: आरक्षणावरून पुन्हा रणकंदन; हाकेंचा भुजबळांना थेट सवाल!

आरक्षणाच्या राजकारणावरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत; भुजबळांच्या भूमिकेला हाके यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत केलेल्या मोठ्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी समाजाची भूमिका आणि महाराष्ट्रातील आरक्षणाच्या राजकारणावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी नेमका काय दावा केला आणि लक्ष्मण हाके यांनी त्याला काय उत्तर दिले? बघा हा व्हिडीओ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com