Namdev Gunjal Sakal Interview: 'माणूस आणि वाघ पण जगला पाहिजे, कारण..' | Leopard Human Conflict | Sakal News

Namdev Gunjal Interview: राज्यात वाढत्या बिबट्या हल्ल्यांमुळे मानव–वन्यजीव संघर्ष टोकाला; मृत्यूच्या घटनांनंतर ठिकठिकाणी मोर्चे-आंदोलन, या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते Dr. Namdev Gunjal यांची Sakalला सविस्तर मुलाखत..

Namdev Gunjal: राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्या–मानव संघर्ष तीव्र होत चालला असून, राज्यातील विविध भागांत नागरिकांकडून मोर्चे आणि आंदोलनं केली जात आहेत. वाढत्या असुरक्षिततेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच गंभीर मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ते Dr. Namdev Gunjal यांनी Sakalला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com