Loksabha Diary : मोदी की गांधी? मुंबईकर कोणाच्या बाजूने?

Modi or Gandhi? On whose side are Mumbaikars?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपला अजेंडा, आपला मुद्दा मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात मतदार कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार? मोदी की गांधी? मतदारांचा कल कुणाच्या बाजूनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे प्रतिनिधी चिन्मय जगताप यांनी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com