Loksabha Elections 2024: पवार-ठाकरेंना जास्त जागा मिळणार? सकाळच्या राजकीय संपादकांचा अंदाज काय?

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. ज्यात खऱ्या अर्थानं मतदारराजा कुणाच्या पारड्यात आपला कल देणार? महाविकासआघाडीसाठी यंदाची निवडणूक वेगळी कशी होती? महाविकासआघाडीला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळतील याविषयी दैनिक सकाळचे राजकीय संपादक विजय चोरमारे यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी कोमल जाधव हिनं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com