Mahadev Munde तोंडावर, गळ्यावर वार, महादेव मुंडेंच्या PM Report मधून गुन्हेगारांची क्रूरता समोर | Sakal News

Mahadev Munde PM Report News: परळीतील व्यापारी महादेव मुंडे प्रकरणातील पोर्टमार्टम रिपोर्ट समोर, मारेकऱ्यांची क्रुरता कुठल्या पातळीवर गेली असल्याची अहवालाच्या माध्यमातून समोर..

Mahadev Munde Case: परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत आहे. महादेव मुंडेंची भरचौकात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला १८ महिन्यापेक्षा जास्त काळ झाला असून, अजून एकही आरोपी ताब्यात घेतला गेला नाही. त्यामुळे हे प्रकरण किती दाबलं जातं आणि या प्रकरणातील आरोपींच्या लिंक्स कुठपर्यंत असू शकतात याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com