Mahant Namdev Shastri on Dhananjay Munde: 'धनंजय गुन्हेगार नाही, गड भक्कम पाठीशी'...

Mahant Namdev Shastri defends Dhananjay Munde: मुंडेंची पाठराखण करताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री काय म्हणाले?

Mahant Namdev Shastri defends Dhananjay Munde amid allegations. What did he say? राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींशी जवळपास २ तास चर्चा केल्याची माहिती महंतांनी पत्रकार परिषदेतून दिली. तरी, यावेळी बोलताना भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे, अशी भूमिका महंत नामदेव शास्त्रींनी स्पष्ट केली. तसेच धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नसून राजकीय सुडापोटी त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com