Jitendra Awhad vs Gopichand Padalkar: पडळकरांना भिडणारे Nitin Deshmukh भाजपच्या गळाला | BJP vs NCP | Sakal News

BJP vs NCP: विधीमंडळातील राड्यानंतर राजकीय उलथापालथ; गोपीचंद पडळकरांना नडणारे आमदार जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ता नितीन देशमुख यांना भाजपची थेट पक्षात एंट्री..

विधीमंडळाच्या अधिवेशनावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राडा सगळ्या महाराष्ट्राने पाहिला. विधीमंडळाच्या आवरात देशमुख यांना पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र, भाजप आमदाराला नडणाऱ्या नितीन देशमुख यांना भाजपने थेट पक्षात एंन्ट्री दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Nitin Navin Statement bihar politics
Gopichand Padalkar
Ratnagiri SP Nitin Bagate interacting with farmers in a field
MLA Gopichand Padalkar
Marathi News Esakal
www.esakal.com