व्हिडिओ | Videos
Latur ZP Election Result: लातुरात काँग्रेसचीच हवा, सगळ्यात मोठा पक्ष तरी सत्तेपासून दूर? | Congress | Sakal News
Latur ZP Election: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा निकाल जाहीर; ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य ठरले, लातूरमध्ये काँग्रेस ठरली सर्वात मोठा पक्ष तरीही सत्तेपासून दूर, नेमकं कारण काय? पाहा व्हिडीओ..
