PMC Election: महापालिकेसाठी नेत्यांची मुलं रिंगणात, धंगेकर, टिळक, मुळीक, बापट सगळ्यांचीच फिल्डिंग! | Sakal News

PMC Election: महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू; 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान, 16 ला मतमोजणी; उमेदवार फायनलसाठी पक्षांच्या मॅरेथॉन बैठका, मुलाखती आणि लॉबिंग जोरात, पण खऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळतेय का? पाहा व्हिडिओ

Municipal Corporation elections: नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून आता संपूर्ण राज्याचं लक्ष महानगरपालिका निवडणुकांकडे लागलं आहे. येत्या 15 जानेवारीला राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. आचारसंहिता लागू होताच सर्वच राजकीय पक्ष हालचालींना वेग आला आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षांकडून सलग मॅरेथॉन बैठका घेतल्या जात असून अनेक ठिकाणी नेते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. दुसरीकडे, आपली उमेदवारी फायनल व्हावी यासाठी भावी नगरसेवकांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com