Nana Patole News: Babanrao Lonikar, Manikrao Kokate वरुन CM Devendra Fadnavis, PM Modi वर बोलले

Vidan Sabha Nana Patole News: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध केल्याबद्दल काँग्रेस आमदार नाना पटोले यांचे एक दिवसासाठी निलंबन..

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आमदार नाना पटोले यांना एका दिवसासाठी विधानसभा कामकाजातून निलंबित करण्यात आलं आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविरोधातील वक्तव्यांचा निषेध करताना पटोले थेट अध्यक्षांच्या आसनासमोर गेले होते. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना कारवाईतून दूर ठेवत निलंबनाची घोषणा केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या वर्तनावर टीका केली असून, लोणीकर यांच्या वक्तव्यापासून स्वतःसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका वेगळी असल्याचं स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Yashwantrao Chavan Death Anniversary CM Devendra Fadnavis Absent at Karad Memorial for Second Year in a Row
Cockroach Janata Party Targets BJP
Narendra Modi to be country's PM for fourth consecutive time; Amit Shah's declaration
nana patekar refuse devendra fadnavis offer