व्हिडिओ | Videos
Maharashtra Assembly Live: Amol Mitkari यांच्याप्रश्नावर Manikrao Kokate यांनी बघा काय उत्तर दिले? | Sakal News
Monsoon Session Highlights: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजला; विधान परिषदेत आमदार अमोल मिटकरी यांनी पीक विम्याबाबत चार ठोस प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं सविस्तर उत्तर..