व्हिडिओ | Videos
Maratha reservation updates: भुजबळ कोर्टात जाणार; जरांगेंच्या शिलेदारांची आधीच फिल्डिंग...
मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरच्या विरोधात ओबीसी नेते Chhagan Bhujbal कोर्टात जाणार आहे. मात्र त्याआधीच manoj jarange patil यांच्या शिलेदारांनी नवी रणनिती आखली आहे.