व्हिडिओ | Videos
Manokrao kokate Video: रम्मीची जाहिरात म्हणून... त्या व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, म्हणाले..
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून विरोधकांनी ताशेरे ओढले. या प्रकरणावरून माणिकरावर कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलं.