Manikrao Kokate ना कोणत्याही क्षणी अटक, हालचालींना प्रंचड वेग, नाशिक पोलिस मुंबईत! | Sakal News

Manikrao Kokate News: शिक्षेनंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खाती काढली; लिलावती रुग्णालय येथे उपचार सुरू असतानाच अटकेची शक्यता, नाशिक पोलीस टीम मुंबईकडे रवाना..

राज्याचे क्रिडा मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या मोठ्या अडचणीत अडकले आहे. एका प्रकरणात त्यांच्या वरील शिक्षेनंतर त्यांच्याकडून सर्वखाती काढून घेतली आहे. सध्या ते मुंबईतील लिलावती रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. दरम्यान, कोकाटे यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत असून या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस यांची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे. या प्रकरणात पुढे काय धडेल हे जाणून घेणं महत्वाचं ठरेल..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra industrial investment job creation
Nashik district water tanker supply villages list
fake baba sexual exploitation case in Nashik
Trimbakeshwar temple encroachment removal news
Marathi News Esakal
www.esakal.com