व्हिडिओ | Videos
Manoj Jarange Patil: मुंबईला येण्यावर ठाम, सरकारची भूमिका काय? Radhakrishna Vikhe Patil म्हणाले.. | Sakal News
Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; मार्गातच सरकारसोबत चर्चा सुरु असल्याच्या माहितीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले मोठं भाष्य..