Who is Amol Khune: Manoj Jarange हत्येचा कट रचणारा आरोपी अमोल खुणे कोण? | Dhananjay Munde | Beed News | Sakal News

Manoj Jarange Patil यांच्या हत्येचा कट प्रकरणात नवा खुलासा; जुना सहकारी अमोल खुणेच ठरला आरोपी, धनंजय मुंडेंकडून अडीच कोटींची सुपारी घेतल्याचा जरांगेंचा धक्कादायक गौप्यस्फोट..

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी म्हणजे अमोल खुणे. हा तोच अमोल खुणे आहे जो मनोज जरांगे यांचा पहिला सहकारी आहे आणि जो आता खरतर जरांगेंचा मारेकरी म्हणून सुद्धा ओळखला जातो. मारेकरी या अर्थानं की त्यानं सुपारी घेतल्याचं त्याच्यावर आरोप आहे. तब्बल अडीच कोटींची सुपारी धनंजय मुंडेंनी या अमोल खुणे नावाच्या व्यक्तीला दिली होती. असा गौप्यस्पोट मनोज जरांगेनी केलाय. त्यामुळे अमोल खुणे हा जरांगेंचा जुना साथीदार, जुना सहकारी ते आता जरांगेंच्या हत्येच्या कटातील एक सुपारी घेऊन बसणारा मारेकरी असा आहे. त्यामुळे अमोल खुणे नेमका कोण आहे. समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com