व्हिडिओ | Videos
Manoj Jarange शी चर्चेला Devendra Fadnavis नी Girish Mahajan, Chandrakant Patil ना का पाठवलं नाही? | Sakal News
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; विखे पाटील, शिवेंद्रराजे, इतर मंत्र्यांची हजेरी ठळक, मात्र फडणवीसांचे विश्वासू गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील अनुपस्थित राहिल्याने नवे समीकरणं चर्चेत..