व्हिडिओ | Videos
Devendra Fadanvis यांना शिवीगाळ, Manoj Jarange Patil यांचा मोठा खुलासा | Sakal News
Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत प्रहार; शिवीगाळ केल्याचा लागला आरोप, पण जरांगेंचं स्पष्टीकरण, माझा लढा आरक्षणासाठी, वैयक्तिक पातळीवर कुणावरही टीका नाही..