व्हिडिओ | Videos
Karuna Munde चे Manoj Jarange Patil यांना आमंत्रण | Mumbai Andolan | Sakal News
Karuna Munde On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चाला हजारोंचा उत्स्फूर्त पाठिंबा; करुणा मुंडे उपस्थित राहून आंदोलनाला दिला थेट पाठिंबा व स्पष्ट केली आपली भूमिका..