व्हिडिओ | Videos
Manoj Jarange Patil यांच्या स्वागतासाठी ५० जेसीबी, जंगी सभा | Sakal News
Beed News: मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी २७ तारखेला आंतरवली सराटीतून मुंबईकडे कूच करणार मनोज जरांगे पाटील; त्याआधी बीडच्या मांजरसुंबा येथील बालाघाटावर आज निर्णायक अंतिम इशारा सभेचे आयोजन, जरांगेंच्या मावळांची जय्यत तयारी..