मुस्कान-साहिलला कोणती शिक्षा? सौरभ राजपूत ह त्या कांडाची संपूर्ण कहाणी

मेरठच्या थरारक 'ब्लू ड्रम हत्याकांडा'चा निकाल जाहीर! मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत खून प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडलेल्या अत्यंत क्रूर आणि बहुचर्चित 'ब्लू ड्रम हत्याकांडाचा' (Blue Drum Murder Case) निकाल अखेर न्यायालयाने दिला आहे. मर्चंट नेव्हीचा अधिकारी असलेला सौरभ राजपूत याच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे. या खटल्यादरम्यान तब्बल १२६ सुनावण्या पार पडल्या आणि २२ महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले, ज्यांच्या आधारे हा ऐतिहासिक निकाल लागला आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा कसा काढला आणि मृतदेह निळ्या रंगाच्या ड्रममध्ये कसा लपवला, या थरारक घटनेचा पोलिसांनी कसा पर्दाफाश केला, याचा हा सविस्तर क्राइम स्पेशल रिपोर्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com