#MHCETScam: समान गुण... तरी वेगळे Percentile? MH-CET चा घोटाळा?

MH CET Exam Controversy: समान गुणांना वेगवेगळे पर्सेंटाईल, कमी रँक आणि #MHCETScam ट्रेंडमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप; निकालामागची प्रक्रिया आणि पर्सेंटाईल गणनेतील गोंधळ उलगडणारा तथ्याधारित एक्स्प्लेनर

MHT CET Result Explained: MH-CET च्या निकालानंतर महाराष्ट्रभरातून हजारो विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर #MHCETScam हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. समान गुण मिळूनही वेगवेगळे पर्सेंटाईल, अपेक्षेपेक्षा कमी रँक आणि अॅडमिशनवर संकट... त्यामुळे एकच प्रश्न विचारला जातोय – MH-CET मध्ये खरंच काही गडबड झाली आहे का? की हा पर्सेंटाईलच्या गणनेबाबतचा गैरसमज आहे? आजच्या या एक्स्प्लेनरमध्ये आपण या संपूर्ण वादाची तथ्याधारित मांडणी करणार आहोतत्यामुळे केवळ निकाल जाहीर करणं पुरेसं नसून, त्या निकालामागची प्रक्रिया स्पष्ट करणंही तितकंच आवश्यक आहे. नेमका वाद काय आहे? आणि त्यावर परीक्षा प्राधिकरणाची काय भूमिका आहे, हे सविस्तर समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com