Health with Sakal: वारंवार डोकेदुखीमागे मायग्रेनचं सावट: लक्षणे, ट्रिगर्स, निदान व उपचार जाणून घ्या

Dr. Nivedita Page on Migraine: वारंवार व तीव्र डोकेदुखीला दुर्लक्ष न करता मायग्रेनची चिन्हे, फरक, तपासण्या आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊन वेळेवर योग्य उपचाराची निवड करा

मायग्रेन हे साध्या डोकेदुखीपेक्षा कसं वेगळं? | डॉ. निवेदिता पागे

डोकेदुखी झाली की अनेकजण तात्पुरत्या आरामासाठी वेदनाशामक गोळी घेतात. मात्र, वारंवार होणारी किंवा तीव्र डोकेदुखी ही मायग्रेन (अर्धशिशी) असू शकते. मायग्रेन हा केवळ डोकेदुखीचा प्रकार नसून तो एक न्यूरोलॉजिकल विकार आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ शकतो. या विषयावर वेदनानिवारण (Pain Management) तज्ज्ञ डॉ. निवेदिता पागे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. या संवादातून मायग्रेनची लक्षणे, साध्या डोकेदुखी आणि मायग्रेनमधील फरक, त्याची कारणे, ट्रिगर्स, निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा आणि योग्य वेळी योग्य उपचार घेण्याचे महत्त्व जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com