मुरूडमध्ये नानांच्या आठवणींना उजाळा, काय म्हणाले? |

मित्र; नाना पाटेकरांच्या बालपणीच्या आठवणी सांगताना मुरूडकर झाले भावूक.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या बालपणीच्या मुरूड-जंजिरा येथील रम्य आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. नानांचे प्राथमिक शिक्षण मुरूडमधील शाळेतच झाले होते. आजही त्यांचे अनेक बालपणीचे मित्र, नातेवाईक आणि परिचित मुरूडमध्ये वास्तव्यास आहेत. नानांच्या बालपणीच्या आठवणी सांगताना संपूर्ण मुरूडकर अत्यंत भावूक झाले. नानांचे मामेभाऊ श्रीकांत सुर्वे, प्रसिद्ध पाटील खानावळीचे मालक विजय पाटील आणि त्यांना समुद्रात सफरीला घेऊन जाणारे होडीवाले बाळा साखरकर यांनी नानांच्या साधेपणाच्या आणि आपुलकीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मुरूडचा समुद्रकिनारा, पाटील खानावळीतील जेवण आणि बालपणीची मस्ती नाना कधीच विसरले नाहीत, असे सांगताना उपस्थितांचे डोळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com