व्हिडिओ | Videos
Nanded News: विवाहित मुलगी अन् प्रियकराची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून काढली होती धिंड Video Viral | Sakal News
Nanded Viral News: नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात एका विहिरीत विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून फेकलं होतं. दरम्यान त्या प्रेमी युगुलांची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.