Narayan Kuche Accident: वळणावर नियंत्रण सुटलं, अन् भाजप आमदारांच्या फॉर्च्यूनरचा चक्काचूर, काय घडलं?

Narayan Kuche Accident : जालना बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीचा धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात भीषण अपघात झाला आहे.

BJP MLA Narayan Kuche: जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या फॉर्च्यूनर गाडीचा धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात भीषण अपघात झाला. सुदैवाने अपघाताच्या वेळी आमदार नारायण कुचे गाडीत नव्हते. मात्र चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी असे तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com