अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. एवढंच नाही मुंबई हायकोर्टाकडून त्याला जामीनही मंजूर करण्यात आला आहे. दाभोलकर प्रकरणात हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. पुणे येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाचपैकी तीन आरोपींची २०२४ मध्ये निर्दोष मुक्तता केली. तर शरद कळसकर, सचिन अंदुरे या दोघांना जन्मठेप ठोठावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.