Nasrapur Case Update: 'खुलेआम मैदानात शिक्षा दिली तर बर होईल'

नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळेला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली. यावेळी विशेष कोर्टानं आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याचे आदेश दिले आहेत.

नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळेला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली. यावेळी विशेष कोर्टानं आरोपीला मरेपर्यंत फाशी देण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात निकाल लागला असून, सर्वात जलदगतीनं निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे. यावर आता आमदार भास्कर जाधव यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

young Girl Kidnapping Case
Court
Pune: Two more accused have been arrested in connection with the toxic country liquor case that allegedly resulted in the deaths of 21 people in the Hadapsar and Dapodi areas.
Police bandobast in nasrapur
Marathi News Esakal
www.esakal.com