Nashik Loksabha मध्ये भुजबळ फॅक्टर निवडणुकीत किती महत्वाचा ठरणार?

नाशिक लोकसभा मतदारसंघावर सध्या नेतेमंडळींचा फोकस दिसून येतोय. म्हणजे नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत येत्या १७ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. त्यात ठाकरेंपासून पवारांपर्यंत कांग्रेसच्या नेत्यांच्या तोफाही या मतदारसंघात धडाडणार आहे. पण या सगळ्यात नाशकात लढत जरी हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे यांच्यात असली तरी किंगमेकर हे भुजबळच ठरणार आहे.आणि महत्वाच म्हणजे उमेदवारांच्या यशापयशाचे भवितव्य नाशिक शहरावर कसं अवलंबून ठरणार आहे? जाणून घेऊ व्हिडीओच्या माध्यमातून...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com