nasrapur case updates: आरोपीला घेऊन पोलीस पहाटेच घटनास्थळी दाखल, नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी भीमराव कांबळेला सोबत घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी केली.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी भीमराव कांबळेला सोबत घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी केली. रात्री साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.चिमुकली कुठे खेळत होती, आरोपीने तिला कुठून सोबत घेतले आणि घटनास्थळी नेमके काय घडले याबाबत पोलिसांनी तपास केला. या प्रकरणात CCTV फुटेजही समोर आले असून पुढील तपास सुरू आहे. बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com