Navi Mumbai: कसा राहिला, कसा जागला, अखेर शेजाऱ्यांनी उचललं पाऊल | Depression | Anup Kumar News

Navi Mumbai News: डिप्रशन हे नेमकं कुणाला कुठल्या स्तरापर्यंत नेऊ शकतो याचं प्रत्यक्ष उदाहण घडलेलं आहे, नवी मुंबईच्या जुईनगर मध्ये.. बघा नेमकं प्रकरण काय?

नवी मुंबईच्या जुईनगर परिसरात अनुप कुमार नायर (वय ५५) या कंप्युटर प्रोग्रॅमरनं तब्बल तीन वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्याचं उघडकीस आलं आहे. आई-वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर झालेल्या मानसिक धक्क्यामुळे अनुप नैराश्यात गेला होता. एकटेपणाचा सामना करताना त्यांनी कोणत्याही सामाजिक संपर्काशिवाय, पूर्णपणे घरातच राहण्याचा निर्णय घेतला. शेजारी आणि सोसायटीतील सदस्यांना त्यांच्या अवस्थेची कल्पनाच नव्हती, मात्र अलीकडे त्यांच्या संदर्भात शंका आल्यावर ही बाब उजेडात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com