Ajit Pawar यांची राष्ट्रवादी सोडणार? Rupali Patil Thombre म्हणाल्या.. | Sakal News

'NCP (Ajit Pawar Group) मध्ये महिन्याभरापासून सुरू असलेल्या रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील ठोंबरे वादाला नवा ट्विस्ट; नाराजीच्या चर्चांवर ठोंबरे यांनी केलेल्या थेट प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ'

Rupali Patil Thombre: गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटात रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील ठोंबरे यांच्यातील वाद चांगलाच चिघळलेला आहे. या पार्श्वभूमीवर ठोंबरे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा तापल्या आहेत. मात्र, या चर्चांवर त्या नेमकं काय म्हणाल्या? याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. नेमकं काय म्हणाल्या पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

MLA Uttamrao Jankar :
Sharad Pawar Dilip Walse Patil Meeting Mumbai silver oak
Political Buzz Intensifies Over Sangli-Satara MLC Seat as NCP Weighs Candidates
NCP Internal Conflict Chhagan Bhujbal sunil tatkare sunetra pawar
Marathi News Esakal
www.esakal.com