Sangli Flood Update: सांगलीत पूरस्थिती, जयंत पाटील काय म्हणाले?

घाबरू नका, प्रशासनाच्या सूचना तंतोतंत पाळा, नदीकाठच्या सांगलीकरांना आवाहन

सांगलीत मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सांगली शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार जयंत पाटील यांनी सांगलीकरांना महत्वाचं आवाहन केलं आहे. नदीकाठच्या नागरिकांनी घाबरू नये पण, प्रशासनाच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात, असं आवाहन त्यांनी सांगलीकरांना केलंय. ते नेमकं काय म्हणाले, बघूयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is the Shaktipeeth Highway project?
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com