Nashik Latest news: 'तुम्हाला इतका माज का आलाय?' MLA Nitin Pawar यांचा संताप | Sakal News

Nashik MLA Nitin Pawar Latest News: आश्रमशाळांमधील समस्या, आमदार नितीन पवार संतापले.. प्रकल्प कार्यालयासमोरच पाच तास ठिय्या आंदोलन; 'तुमचा माज मीच जिरवतो,' असे म्हणत अधिकाऱ्यांवर संतापले..

आश्रमशाळांतील समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर पाच तास ठिय्या आंदोलन केले. मात्र उत्तर न मिळाल्याने ते संतापले आणि अधिकाऱ्यांवर ‘तुमचा माज मीच जिरवतो’ असे म्हणत रोष व्यक्त केला. त्यांनी काही अश्लील शब्दांचाही वापर केला. शिक्षकांची भरती न होईपर्यंत आश्रमशाळा बंद ठेवण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. बघा काय म्हणाले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Visapur Ashram School Incident
tribal students hunger strike Maharashtra
Gadchiroli Ashram School Case
Doma Ashram School
Marathi News Esakal
www.esakal.com