Omkar Hajare: एका Whats App Status मुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मृत्यूचे कारण आले समोर.. | Sakal News

Omkar Hajare Case: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सोलापूरचे सरचिटणीस ओंकार हजारे आत्महत्येचं नेमकं कारण काय हे आता उघडकिस आलं आहे. बघा नेमकं कारण काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूरमधील युवक सरचिटणीस ओंकार हजारे यांच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या कारमध्येच त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना ऊत आला होता. ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र आता या प्रकरणामागचं संभाव्य कारण समोर आलं आहे. हजारे यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्यामागे एका माजी उपमहापौराशी संबंधित वाद असल्याची माहिती उघड होत आहे. त्यामुळे या प्रकरण अधिकच गांभीर झालं असून, सोलापूरच्या राजकारणात नवा भडका उडाला आहे. संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी व्हिडिओ संपुर्ण पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com