Palghar Accident video: वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक उलटला,४ जण जागीच गेले, नेमकं काय घडलं? 

पालघर जिल्ह्यातील धानीवरी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकचा कंटेनरसोबत भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी असल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालघर जिल्ह्यातील धानीवरी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकचा कंटेनरसोबत भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये 100 पेक्षा जास्त वराडी असल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातात 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. नेमकं काय घडलं? पाहा हा संपूर्ण व्हिडीओ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com