Pandharpur News । १८ लाख वारकऱ्यांनी चंद्रभागा तीर फुलला । Ashadhi Ekadashi 2025

Ashadhi Ekadashi News: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तांची अलोट गर्दी; टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरी भक्तिमय वातावरणाने निनादली, मठ-मंदिरांमध्ये विठू नामाचा जयघोष सुरु; सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी..

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरी भक्तिभावाने गगनात भरून गेली आहे. देशभरातून लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण नगरी टाळ-मृदुंगाच्या गजराने निनादत असून, भक्तिमय वातावरणात भाविक हरखून गेले आहेत. पंढरीतील मठ-मंदिरांत विठोबाच्या नामस्मरणाचा जयघोष सुरू असून, प्रत्येक चौकात आणि गल्लीत भक्तिरसाची उधळण होत आहे. पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या घाटांवर स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या उत्सवमय सोहळ्याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Shivaji Era Stone Vessel Discovered at Pandharpur Vitthal Temple
Pandharpur Set for Major Upgrade; CM Orders Completion Within 2.5 Years
Eknath Shinde announcing development plans for Pandharpur and welcoming new leaders into Shiv Sena.
Vitthal Rukmini temple puja registration April July
Marathi News Esakal
www.esakal.com