व्हिडिओ | Videos
Pankaja Munde, Pritam Munde नी Dhananjay Munde ना राखी बांधली | Rakshabandhan 2025 | Beed News
Rakshabandhan 2025: मुंबईतील रामटेक बंगल्यावर रक्षाबंधन सोहळ्यात बीडच्या मंत्री पंकजा मुंडेंनी आमदार धनंजय मुंडेंना राखी बांधून साजरा केला स्नेहबंध; माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे व रासपचे महादेव जानकर यांच्या उपस्थितीत मुंडे परिवाराचा उत्साहपूर्ण सोहळा पार पडला..