Beed: देवीच्या मिरवणुकीत जादूटोण्याचा उघडपणे प्रयत्न, Ajit Pawar गटाच्या माजी नगराध्यक्षावर गुन्हा | Sakal News

Beed News: परळीत देवीच्या मिरवणुकीत कोंबड्याचा बळी देत जादूटोण्याचा उघडपणे प्रयत्न! अजित पवार गटाच्या माजी नगराध्यक्षावर गुन्हा दाखल..

परळी शहरात सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीस्थापना मिरवणुकीदरम्यान अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मिरवणुकीदरम्यान कोंबड्याचा बळी देत नागलीची पाने, हळद, कुंकू आणि लिंबू टाकून जादूटोणासारखे अघोरी कृत्य उघडपणे करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारचे अघोरी कृत्य केल्यामुळे परिसरात अंधश्रद्धा पसरवण्याचा गंभीर प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com