Satara Case Updates: 'येणाऱ्या राज्यसभेच्या अधिवेशनात आम्ही हा प्रश्न उपस्थित करणार' | Rajni Patil | Sakal News

Satara Doctor Case: फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं; काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांचा इशारा, 'हा मुद्दा राज्यसभेत मांडणार' असा इरादा व्यक्त करत सरकारला दिला थेट इशारा..

फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. डॉक्टरच्या मृत्यूनंतर सुरू असलेली तपास प्रक्रिया, कुटुंबीयांचे गंभीर आरोप आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यामुळे वातावरण अधिकच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांनी या प्रकरणावर मोठा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'फलटण महिला डॉक्टर आत्महत्येचा मुद्दा आम्ही राज्यसभेत मांडणार आहोत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.' रजनी पाटील यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी सरकारवर अधिक जोरदार हल्लाबोल करण्याचे संकेत मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Phaltan Police Investigate Suspicious Death After 38 Year Old Man Found Dead with Minor Injuries
The Bombay High Court will hear the matter regarding the stay on his bail on July 22.
Satara Rajpath fight latest update
Why was woman doctor assaulted in Kolhapur?
Marathi News Esakal
www.esakal.com