PM Modi hoists the flag at Red Fort on 78th Independence Day 2024: संपूर्ण देश ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सलग अकराव्यांदा मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. तर, तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा देशाला संबोधित केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.