पेपरलीक वाद पेटला: विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोदींचा कठोर इशारा, राहुल गांधींच्या तीन अटींसह सरकारवर हल्लाबोल

NEET Paper Leak Case: मोदींचा दोषींवर कठोर कारवाईचा इशारा आणि फास्ट-ट्रॅक न्यायालयांचा प्रस्ताव; राहुल गांधींच्या तीन अटी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे राजकीय ताप वाढला

Modi government: पेपरलीक प्रकरणावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी पेपरलीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या तीन प्रमुख मागण्या मांडल्या. PM Modi आणि Rahul Gandhi यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून पेपरलीक प्रकरणावर रंगलेला राजकीय संघर्ष पाहा या व्हिडिओमध्ये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com